मंगळवेढा

चिंता वाढली! मंगळवेढ्यात 21 रुग्ण सापडले, सोलापूर ग्रामीण भागात सोमवारी 326 जण पॉझिटिव्ह आढळले

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाने आता चांगलाच जम बसवला आहे. सोमवारी आलेल्या अहवालात 326 जणांना कोरोनाची लागण...

Read more

काय सांगतंय! ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये कपडे खरेदीवर मिळतोय 15 टक्के पासून 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील मंगलनगर येथे असलेल्या 'अनामिका क्लॉथ सेंटर'मध्ये गुढीपाडवा व लग्नसराई निमित्ताने खास धमाका ऑफरची सुरुवात...

Read more

काय सांगतंय! ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये कपडे खरेदीवर मिळतोय 15 टक्के पासून 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील मंगलनगर येथे असलेल्या 'अनामिका क्लॉथ सेंटर'मध्ये गुढीपाडवा व लग्नसराई निमित्ताने खास धमाका ऑफरची सुरुवात...

Read more

भगीरथ भालकेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर; मतदारसंघातील आव्हाने भगीरथ भालके पेलणार का?

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत...

Read more

मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

टीम मंगळवेढा टाईम्स । गरजू व गरिबांना परवडेल अशा दरात रुग्ण सेवा देत असलेले शिर्के हॉस्पिटलचे संचालक डॉ.शरद वसंत शिर्के...

Read more

आवताडे-परिचारक एकत्र आल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा! वाचा सविस्तर मतांच्या आकडेवारीसह.

टीम मंगळवेढा टाइम्स।  मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. भाजपच्या वतीने मंगळवेढ्याचे युवा उद्योजक समाधान अवताडे यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली...

Read more

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक राष्ट्रवादीच्या उमेदवाराची आज घोषणा; ‘हे’ आहेत प्रबळ दावेदार

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा रविवार किंवा सोमवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून करण्यात येणार...

Read more

मंगळवेढा ब्रेकिंग! शहरातील सर्व दुकाने आज सुरू ठेवणार, व्यापारी महासंघाचा निर्णय; मुख्याधिकारी म्हणाले…

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील सर्व दुकाने आज सुरू ठेवणार असल्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे. ग्रामीण भागात सर्व...

Read more

मंगळवेढ्यात वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या घरावर छापा, पोलिसांची धडाकेबाज कारवाई

टीम मंगळवेढा टाईम्स । परजिल्ह्यातून बेकायदेशीरपणे महिला आणून त्यांच्याकडून पैशाच्या हव्यासापोटी वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याबद्दल आरोपी श्रीमती शोभा...

Read more

सिध्दनाथ ज्वेलर्सचा रौप्यमहोत्सवी धमाका! ग्राहकांसाठी सोने,चांदी खरेदीवर लाखो रुपयांची भेट

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील सिध्दनाथ ज्वेलर्सची रौप्यमहोत्सवीची धमाका योजनेचा ग्राहकांना लाभ होणार असल्याचे प्रतिपादन जकराया...

Read more
Page 422 of 459 1 421 422 423 459

ताज्या बातम्या