मंगळवेढा

मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न; काँग्रेस सर्व जागा स्वबळावर लढणार

टीम मंगळवेढा टाईम्स । काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या ताब्यात असलेल्या मंगळवेढा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्व जागा स्वबळावर लढेल, असा...

Read more

सोड्डी गावचे नाव चिदानंद माळी यांनी लौकिक केले : तम्माराय बिराजदार

टीम मंगळवेढा टाईम्स । एम.पी.मानसिंगका विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य चिदानंद माळी यांनी सोड्डीचे गावाचे नाव लौकिक केले असल्याचे प्रतिपादन...

Read more

खळबळ! मंगळवेढयातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथून एका १७ वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली असून या...

Read more

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात हमीभाव मका खरेदी केंद्राची आँनलाईन नावनोंदणी आजपासुन सुरु; सिद्धेश्वर आवताडे

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र शासन आणि दि महाराष्ट्र स्टेट को-आँप मार्केटिंग फेडरेशन...

Read more

मंगळवेढ्यात आज डीसेंट बेकर्स अँड स्वीट्सचे उद्घाटन, आईस केक फक्त 300 रुपयांत किलो; जबरदस्त ओपनिंग ऑफर

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील हॉटेल राजयोग शेजारी, कृष्णा हॉस्पिटल समोर नव्याने सुरू होणाऱ्या डीसेंट बेकर्स अँड स्वीट्सचे उद्घाटन...

Read more

मंगळवेढा व सांगोला येथील जप्त अवैध वाळू साठ्याचा लिलाव; असे व्हा सहभागी

टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा उपविभागातील कार्यक्षेत्रात जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता...

Read more

मंगळवेढ्यात नऊ हजारांच्या सोने तर चार हजारांच्या चांदी खरेदीवर बुलेट जिंकण्याची संधी; ओम गणेश ज्वेलर्समध्ये फेस्टिव्हल ऑफर सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील नवरंग चौकामधील ओम गणेश ज्वेलर्समध्ये नऊ हजारांच्या सोने तर चार हजारांच्या चांदी खरेदीवर बुलेट,हिरो...

Read more

अरे वा..! मंगळवेढा तालुक्यातील ‘एवढ्या’ हजार नागरिकांनी घेतला पहिला डोस

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात दररोज लस मिळत नसली तरी आठवड्यातून दोन दिवस मुबलक लस मिळत असल्याने लसीकरणाचा वेग...

Read more

म्हैसाळ योजनेतून मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील साठवण तलाव भरून द्या; जलसंपदा मंत्री यांना निवेदन

टीम मंगळवेढा टाईम्स । म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी दक्षिण पट्ट्यातील मारोळी, लवंगी, पडोळकरवाडी,भोसे व शिरनांदगी या गावातील...

Read more

चिदानंद माळी यांचे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम : शिवानंद पाटील

टीम मंगळवेढा टाईम्स  । कोरोना काळात चिदानंद माळी यांनी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केले असल्याचे गौरवोद्गार उद्योजक शिवानंद पाटील यांनी...

Read more
Page 393 of 465 1 … 392 393 394 … 465

ताज्या बातम्या

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर