मंगळवेढा

सामाजिक आणि राजकीय कार्य अविरतपणे सुरु ठेवणारे लोकप्रतिनिधी आ.समाधान आवताडे : अंबादास कुलकर्णी

टीम मंगळवेढा टाईम्स । श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या ४५ व्या...

Read more

जिल्हा मध्यवर्ती बँक मंगळवेढा शाखेचा आज भूमिपूजन सोहळा; शेतकऱ्यांना थेट अल्प मुदत पीक कर्ज वितरण समारंभ

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मंगळवेढा शाखा कार्यालयाचा आज सोमवार दि.22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वा....

Read more

स्वच्छ शहरात मंगळवेढ्याला मिळाला ‘हा’ क्रमांक, दिल्लीत झाला सन्मान; अरुणा माळी यांना दुसऱ्यांदा मिळाला बहुमान

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातून एकमेव पात्र झालेल्या मंगळवेढा नगरपालिकेचा कचरा मुक्त शहर म्हणून नगराध्यक्षा अरुणा माळी यांचा नवी...

Read more

आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त सुत मिल कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन...

Read more

शेतमालाला हमीभावाचा केंद्रीय कायदा करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स । गेले वर्षभर देशातील पाचशेपेक्षा जास्त शेतकरी संघटनांनी जो संघर्ष केला, त्या संघर्षाचा हा विजय आहे. या...

Read more

मंगळवेढ्यात चोरांची दिवाळी सुरूच; शेतकऱ्याच्या विद्युत मोटारीची चोरी तर कार व ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक आठजण गंभीर जखमी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील तलावात शेती सिंचनासाठी बसविलेली विद्युत मोटार ,इलेक्ट्रीक केबल,इलेक्ट्रीक स्टार्टर असा एकूण 13...

Read more

मंगळवेढ्यात पिकावरील विषारी औषध पिवून वयोवृध्दाची आत्महत्या

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथे 65 वर्षीय वयोवृध्द शेतकर्‍याने फवारणीसाठी आणलेले किटकनाशक औषध पिवून आत्महत्या केल्याची...

Read more

मंगळवेढा व सांगोल्यात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदासाठी होणार मोठी भरती

टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत असलेले नागेश फोटोवाला यांच्या मंगळवेढा व सांगोला शहरातील शोरूममध्ये विविध पदासाठी...

Read more

मंगळवेढ्यात शिक्षण क्षेत्रात खळबळ! मुख्याध्यापकासह ११ जणांना कारवाईच्या नोटीसा

टीम मंगळवेढा टाईम्स । प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांच्या भेटीप्रसंगी गैरहजर असलेले मंगळवेढा शिक्षण विभागातील मुख्याध्यापकासह ११ जणांना विनावेतन का...

Read more

मंगळवेढ्यात वाळू संदर्भात तहसीलदारांचा ‘ॲक्शन प्लॅन’; ३७ जणांना कारवाईच्या नोटीसा

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात बांधकामासमोर अनधिकृत वाळू साठे केलेल्या ३७ लोकांना महसूल विभागाकडून नोटीसा बजावून सात दिवसाच्या आत...

Read more
Page 343 of 431 1 342 343 344 431

ताज्या बातम्या