मंगळवेढा

संतापजनक! मंगळवेढ्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासरा माजी सरपंच, सासू, नवऱ्यासह पोलिसांनी केली चौघांना अटक

टीम मंगळवेढा टाईम्स।  हुंडयाचे पैशासाठी मानसिक व शारीरिक त्रास देवून उपाशी ठेवत सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळुन काजल अण्णासाहेब मोरे (वय...

Read more

ठाम मागणी! मंगळवेढ्यात गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ‘प्रहार’चे बोंबाबोंब आंदोलन

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा न करणाऱ्या; तसेच दिव्यांग निधी वाटप न करणाऱ्या...

Read more

भीतीदायक! मंगळवेढ्यात भरदिवसा पोलीस असल्याचे सांगून वृध्देच्या हातातील सोन्याच्या बांगड्या पळविल्या; महिला वर्गात खळबळ

टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहरातील मुख्य भागात भरदिवसा आम्ही पोलीस असून पुढे एका महिलेचा सोन्यामुळे खून झाला आहे. तुम्ही एवढे...

Read more

भैरवनाथ शुगर कारखान्याने एक लाख मेट्रीक टन उसाच्या गाळपाचा टप्पा केला पूर्ण; पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा आणि जत तालुक्याच्या मध्यवर्ती भागातील ऊस उत्पादक शेतक-यांसाठी संजीवनी असलेल्या लवंगी  येथील भैरवनाथ साखर कारखान्याचा...

Read more

भरगच्च निधी! मतदारसंघातील रस्ते व पूल मजबुतीकरणासाठी ८९ कोटी रुपये निधी मंजूर, ‘हे’ रस्ते होणार गुळगुळीत; आ.आवताडेंची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स।  पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्ते व पुलाचे मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या हिवाळी...

Read more

मोठी बातमी! मंगळवेढ्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू, ‘या’ विद्यार्थिनीस मिळाले पहिले प्रमाणपत्र; तहसीलदार जाधव यांच्या प्रयत्नाला यश

टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप केलं...

Read more

नागरिकांनो! शिर्के मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल येथे रविवारी मोफत मधुमेह शिबिराचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे डाॅ. अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी...

Read more

खळबळ! मंगळवेढ्यात पोलिसांनी 17 लाखांचा गुटखा पकडला; चालक-मालका विरुध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स।  कर्नाटक राज्यातून मंगळवेढा मार्गे पंढरपूरकडे - बेकायदारित्या गुटखा घेवून जाणारा महिंद्रा पिकअप शहराजवळील ब्रीज जवळ पोलीसांनी पकडून...

Read more

संतापजनक! मंगळवेढ्यात माजी सैनिकाच्या पत्नीला काठीने बेदम मारहाण; पती,पत्नी विरुध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स।  रस्त्याची वहिवाट व अतिक्रमणाच्या कारणावरुन एका ५४ वर्षीय महिलेस काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी यशवंत किसन मुदगूल व...

Read more

मोठी बातमी! मंगळवेढ्यात शाळेतील 20 विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा; शिक्षकासह पालक वर्गात खळबळ

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी, पटेल वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील 20 विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास...

Read more
Page 145 of 437 1 144 145 146 437

ताज्या बातम्या