आरोग्य

मोठी बातमी! कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.या प्रकरणी...

Read more

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

टीम ​मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी नुकतीच मंगळवेढा येथील 'महिला हॉस्पिटल'ला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी...

Read more

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्किंग । सरकारी रुग्णालयातील अनास्था अनेकदा पाहायला मिळत असते, त्यानिमित्ताने सरकारी यंत्रणेचा चेहरा उघडा पडतो. कधी रुग्णालयात...

Read more

कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

टीम ​मंगळवेढा टाईम्स आंधळगाव । लोकसेवेचा वसा आयुष्यभर जपणारे मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै. दत्ताजीराव भाकरे यांच्या २७ व्या...

Read more

​जनसेवेतून आदरांजली! कै.दत्ताजीराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन; आज आंधळगावात नामवंत डॉक्टरांची टीम दाखल होणार

टीम मंगळवेढा टाईम्स। पंचायत समितीचे माजी सभापती कै. दत्ताजीराव भाकरे यांच्या २७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज मंगळवार, दि.२४ मार्च २०२६...

Read more

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

टीम ​मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील गजानन लोकसेवा हॉस्पिटल आपल्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांसाठी एक विशेष आरोग्य शिबीर आयोजित...

Read more

काळीज पाषाणाचं! जन्म देताच माता-पित्यांचे पलायन; सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । सोलापूर येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागात मुलाला जन्म दिल्यानंतर त्याला रुग्णालयातच सोडून आई-वडील पळून गेल्याची...

Read more

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।  राज्यात नागरिक उकाड्याने हैराण होत असतानाच ऐन उन्हाळ्यात आता पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील...

Read more

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

मंगळवेढा टाईम्स न्युज।  जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या योगेशने...

Read more

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत 'हाय ब्लड प्रेशर' (उच्च रक्तदाब) हा एक 'सायलेंट किलर' बनला आहे. एकदा...

Read more
Page 3 of 47 1 2 3 4 … 47

ताज्या बातम्या