शैक्षणिक

५ वी ते ८ वी च्या शाळा सुरु करण्याबाबत वर्षा गायकवाडांची महत्वाची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स । विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे...

Read more

शिक्षकांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या लढ्याला पहिले यश, शिक्षक भरतीवरील स्थगिती शासनाने उठवली

माजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांची १२ हजार ४०० पदे भरण्याचा निर्णय घेतला होता....

Read more

अरे वा! सोलापुरच्या गुरुजीचा विदेशात डंका! 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर प्राईज पुरस्कार जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स । युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला...

Read more

दहावी व बारावीच्या परीक्षा यंदा उशिरा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सूतोवाच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना तसेच काही शिक्षकांनाही समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीत तंत्रज्ञान व अध्ययन...

Read more

विद्यार्थ्यांनो! दहावी-बारावीच्या परीक्षा ‘या’ पद्धतीने होणार, एप्रिलनंतर होईल परीक्षा

टीम मंगळवेढा टाईम्स । दहावी आणि बारावीच्या विषयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍यप्राय मानले जात आहे. दुसरीकडे...

Read more

आजपासून लग्नांचा धूमधडाका! नवीन हंगामात ५३ लग्नतिथीसह तीस गौण मूहर्त

तुलसीविवाह होताच या वर्षाचा लग्नांचा हंगाम आज शुक्रवारपासून सुरू होत आहे. नवीन हंगामात नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत दाते पंचांगानुसार...

Read more

काय सांगताय! सोने चांदीच्या दरात 3 दिवसात 1800 रुपयांनी स्वस्त

टीम मंगळवेढा टाईम्स । जागतिक बाजारातील बदलांमुळे आज सलग तिसऱ्या दिवशी सोने, चांदीच्या दरात घट झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचे भाव...

Read more

मराठा आरक्षणाला स्थगितीमुळे रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा सरकारचा निर्णय

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन केले जात आहे. तर मराठा आरक्षणाला स्थगिती...

Read more

मंगळवेढा तालुक्यातील ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी शाळेकडे फिरवली पाठ; विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्य शासनाने नियमाचे पालन करत नववी ते बारावीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या दिवशी मंगळवेढा...

Read more

कौतुकास्पद! मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलचे 67 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

टीम मंगळवेढा टाईम्स । शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या मंगळवेढा शहरातील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे 67 विद्यार्थी...

Read more
Page 60 of 64 1 59 60 61 64

ताज्या बातम्या