टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथील एकाने बुधवारी सकाळी सातच्या सुमारास विवाहितेचा विनयभंग केला.
याप्रकरणी चंदू हरिबा गुजले याच्यावर मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
यातील फिर्यादी (वय.२८) ही घरासमोर झाडलोट करीत होती. तेव्हा संशयित चंदू याने तिला तू आवडतेस असे सांगून पळून जाऊ चल असे म्हणाला.
: भेट द्या – शिवशंभो कलेक्शन’मध्ये विंटर सेलची बरसात; ‘एक घ्या, एक मोफत’ ऑफर सुरू
तसेच तिचा विनयभंग केला.जाताना विवाहितेसह तिच्या पतीस शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
त्याच्यावर भादंवि कलम ३५४,३५४ अ , ५०४ , ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. हेडकॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे तपास करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज