टीम मंगळवेढा टाईम्स ।
5 ते 14 वर्ष वयोगटातील मुलां-मुलींसाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांनी ‘ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत ‘प्रोऍक्टिव्ह अबॅकस’च्या दि.15 सप्टेंबर रविवार पासून नवीन बॅच सुरु होणार असल्याची माहिती संचालक सागर पाटील सर यांनी दिली आहे.
प्रत्येक आठवड्यामध्ये शनिवार व रविवारी दोन दिवस 2 तासाची बॅच असणार आहे.
अबॅकस वापरामुळे कॉन्सन्ट्रेशन रीडिंग स्पीड रायटिंग स्पीड ऍक्युरेसी इत्यादी गोष्टींची वाढ होऊन शालेय शिक्षणात प्रगती होण्यास मदत होत आहे.
प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे फायदे
5 ते 14 वर्षांच्या मुलांची बौद्धिक क्षमतेत वाढ, स्मरणशक्ती खूप फायदेशीर आहे, फोटो ग्राफिक्स मेमरीत वाढ, वैचारिक क्षमतेत वाढ, एकाग्रतेत वाढ, मेंदूच्या दोन्ही बाजूंचा विकास होण्यास मोठी मदत होणार आहे.
त्याचबरोबर रीडिंग रायटिंग स्पीड मध्ये वाढ, अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी मध्ये वाढ, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मध्ये वाढ, इमॅजिनेशन पॉवर मध्ये वाढ होईल यामुळे शालेय रिझल्ट मध्ये वाढ होण्याची खात्री.
अबॅकसची वैशिष्ट्ये
5 ते 14 या वयोगटातील मुला मुलींसाठी सारा कॉम्प्युटर यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली असून अबॅकसची माहिती, उपयोग व वापर यामध्ये दिली जाणार आहे.
तोंडी बेरीज, वजाबाकी व गुणाकारांच्या ट्रिक्स, संख्यांचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत, ब्रेन डेव्हलपमेंट च्या विविध ऍक्टिव्हिटी यामध्ये शिकवल्या जाणार आहेत त्याचबरोबर बेस्ट परफॉर्मन्स कॉम्पिटिशन व बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपल्या पाल्याच्या बौद्धीक क्षमता वाढीचा हा सुवर्णमार्ग आहे. त्यामुळे आपले पाल्याच्या उज्जवल भविष्यासाठी आजच आपला प्रेवेश घ्यावा
संपर्क साधा
संपर्क ठिकाण :-
सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, वीज बोर्ड जवळ, पंढरपूर रोड मंगळवेढा, 9503706404 व 8237575010 या नंबरवर संपर्क साधावा.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज