mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Whatsapp Bug । तुम्ही व्हाट्सअप्प वापरता ? मग ‘ही’ बातमी वाचा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
Whatsapp Bug । तुम्ही व्हाट्सअप्प वापरता ? मग ‘ही’ बातमी वाचा

टीम मंगळवेढा टाईम्स । इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बग आढळला असून, हजारो युजर्सचे मोबाईल नंबर गुगल सर्चमध्ये दिसत आहेत. सायबर सिक्युरिटी रिसर्चर अतुल जयराम यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे. या बगमुळे 29 ते 30 हजार व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे मोबाईल नंबर प्लेन टेक्स्ट फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. ज्यामुळे कोणीही इंटरनेट युजर याचा वापर करू शकते.

रिसर्चरने स्पष्ट केले की, या बगमुळे अमेरिका, ब्रिटन आणि भारतासह सर्वच देशांचे युजर्स प्रभावित झाले आहेत. बगमुळे युजर्सचा डेटा ओपन वेबमध्ये उपलब्ध झाले आहेत. ज्यामुळे याचा वापर करणे सोपे आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या क्लिक टू चॅट या फीचरमुळे युजर्सचे मोबाईल नंबर धोक्यात आले आहेत.

ज्यामुळे कोणताही सामान्य इंटरनेट युजर देखील व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या मोबाईल नंबरला सर्च करू शकतो.

व्हॉट्सअ‍ॅपची कंपनी फेसबुकने स्पष्ट केले आहे की, ही मोठी गोष्ट नाही. गुगल सर्चमध्ये तेच रिझल्ट्स आहेत ज्यात युजर्सने स्वतःला पब्लिक करण्यासाठी सिलेक्ट केले आहे.

क्लिक टू चॅट फीचरमुळे युजर्स कोणत्याही वेबसाईटवर व्हिजिटर्ससोबत चॅटिंग करू शकतात. हे फीचर क्यूआर कोड इमेजद्वारे काम करते. या फीचरद्वारे कोणत्याही लिंकवर क्लिक करून चॅटिंग करता येते. रिसर्चर जयरामचे म्हणणे आहे की, या फीचरमुळे मोबाईल नंबर देखील गुगल सर्चमध्ये आढळतो. याचे कारण म्हणजे सर्च इंजिन क्लिक टू चॅटचा मेटा डेटा लोकांच्या फोन नंबर यूआरएलसोबत दिसतात.

This bug was found in WhatsApp, threatening the mobile numbers of millions of users

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshMaharashtra MazaManoranjan

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
धोका वाढतोय : सोलापुरातील ‘या’ भागात आढळले 47 नवे रुग्ण ; 4 जणांचे बळी

धोका वाढतोय : सोलापुरातील 'या' भागात आढळले 47 नवे रुग्ण ; 4 जणांचे बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

महिला सक्षमीकरणासाठी ‘वीरश्री’ पतसंस्थेचे मोठे पाऊल; महिला उद्योजकांना केवळ ‘इतके’ टक्के व्याजदराने कर्ज, विविध ठेव योजनांचाही शुभारंभ

June 30, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मोठी संधी! मंगळवेढ्यात मध्य भागी असलेले मंगळवेढा- पंढरपूर बायपास रोड टच रहिवाशी क्षेत्र मधील ओपन प्लॉट्सचा सर्वसुविधांसह सुविधा-समृद्ध प्रकल्प; अमर डेवलोपर्स: 9132105105 वर कॉल करून आजच भेट द्या

June 30, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्ह्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ ७ तालुक्यांचे भाग्य बदलणार?

June 30, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

महिलांनो दागिने सांभाळा! वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलीस हायअलर्टवर; संशयास्पद व्यक्ती दिसल्यास थेट ‘या’ नंबरवर कॉल करा

June 29, 2026
मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार वरती 20 टक्के पर्यंत डिस्काउंट; नागरिकांना कार खरेदीसाठी मोठी संधी

मंगळवेढेकरांसाठी खुशखबर! ‘श्री सायकल कंपनी’मध्ये लहान मुलांच्या बॅटरी कार आणि जीपवर धमाकेदार ऑफर; सोबतीला नोकरीची सुवर्णसंधी

June 29, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! सात महिन्यांचं बाळ पोटातच गेलं, पती-पत्नीचाही जागीच अंत; एकाच चितेवर पेटली नवदांपत्याची चिता; सांगोल्यातील ‘त्या’ अपघाताने डोळ्यात येईल पाणी…

June 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा