मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील आम्ही तुम्हाला अशा मार्केटबद्दल सांगत आहोत, ज्यात तुम्हाला लहान मुले, महिला, पुरूषासह घरातील सर्वासाठी लागणारे सर्व प्रकारचे कपडे अगदी स्वस्तात मिळणाऱ्या ठिकाणाबद्दल या होलसेल मार्केटमध्ये तुम्ही मनमुराद शॉपिंग करू शकता.
होय मंगळवेढा शहरातील बाहुबली फॅन्सी टेक्सटाईल प्रा.लि हे कपड्याचे बाहुबली दुकान आहे. जे दामाजी कॉलेज शेजारी, सोलापूर रोडवर आहे.
एकमेव होलसेल कापड दुकान
येथे जीन्स असो वा टी-शर्ट वा शर्ट किंवा महिलांच्या साड्या, टॉप सर्वांचे दर कंपनी रेट मध्ये. दीपावली निमित्ताने खास ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या नवनवीन व्हरायटी असलेले मंगळवेढा येथील एकमेव होलसेल कापड दुकान जिथे ग्राहक मनमुराद आनंद घेऊन कपडे खरेदी करू शकतात.
कंपनी रेट मध्ये सर्व प्रकारचे कपडे करा खरेदी
मंगळवेढेकरांना आता कंपनी रेट मध्ये सर्व प्रकारचे रेडिमेट कपडे साड्या, कुर्ती, प्लाझो, टी-शर्ट अशा विविध प्रकारचे कपडे कंपनीच्या दरात मिळणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता इतर ठिकाणी जाण्याची वेळ येणार नसून एकाच छताखाली सर्व काही मिळणार आहे.
प्रत्येकजण ब्रॅण्डेड कपडे घेऊ शकणार
‘बाहुबली फॅन्सी टेक्सटाईल प्रा.लि’ या दुकानामध्ये ग्राहकांना लक्षात ठेवून कपडे मागवले जातात. प्रत्येक जणांनी ब्रॅण्डेड कपडे घ्यावेत. हा एक उद्देश बाहुबली फॅन्सी टेक्सटाईल प्रा.लि यांनी बाळगला असून अत्यंत कमी किमतीत कंपनीच्या दारात कपडे मिळणार आहेत. यामुळे या दुकानामध्ये येऊन ग्राहक आपल्या गरजेनुसार कपडे खरेदी करू शकतात.
लग्नाचा बस्ता बाहुबली फॅन्सी टेक्सटाईल प्रा.लि मध्येच
मुलांसाठी व मुलींसाठी, आई वडील लग्न ठरल्यानंतर लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी धावपळ करत असतात, पण त्यांची ही धावपळ आता थांबणार आहे. बाहुबली फॅन्सी टेक्सटाईल प्रा.लि येथे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे मिळत आहेत.
लग्न बस्त्यासाठी मंगळवेढा शहरातील आदर्श ठिकाण म्हणजेच फक्त बाहुबली फॅन्सी टेक्सटाईल प्रा.लि यांचेच नाव आघाडीवर आहे. सोलापूर रोडवरील दामाजी महाविद्यालयाशेजारी कालपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
करण इथे ग्राहक विश्वासाने खरेदीकरून समाधानाने परत जाणार असल्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.
लग्नात आहेराच्या साड्या आणि स्वस्त साड्यांसाठी बाहुबली फॅन्सी टेक्सटाईल प्रा.लि नावाजले गेले आहे. फ्रेश फॅक्टरी माल पण मोठ्या डिस्काऊंटवर केवळ बाहुबली फॅन्सी टेक्सटाईल प्रा.लि मध्येच मिळतात.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज