मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश शामराव गिरे यांची हत्या करण्यात आली आहे. सुरेश गिरे हे ४० वर्षांचे होते. गिरे राहात असलेल्या भोजडे येथील घरात घुसून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली, त्यामुळे परिसराक खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी भेट दिली आहे. मृतदेह कोपरगाव येथील ग्रामीण रग्णालयात पाठविण्यात आला आहे. गिरे यांची हत्या का झाली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज