
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
कोंढवा भागामध्ये एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
बंटी गायकवाड (वय 27) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













