मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-
दीपावली सणानिमिताने उपरी येथील बहिणीकडे जात असताना मंगळवेढा शहरातील हजारे गल्ली येथील गजानन सुभाष हजारे (वय.३२) दुधाच्या टँकरने जोराची धडक दिल्याने मृत्यु झाला असून गणेश मधुकर वायकुळे हा गंभीर जखमी झाला असल्याची घटना आज सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास मलपे ओढा इसबावी ता.पंढरपूर येथे घडली आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत गजानन हजारे व जखमी गणेश वायकुळे हे गजानन याच्या उपरी येथे असलेल्या बहिणीकडे मोटारसायकलवरून (क्र. एम.एच.१३.सी.आर.६७२४) जात असताना दुधाच्या टँकरने (क्र.एम.एच.०९.सी.ए.१४३३) जोराची धडक दिल्याने मयत गजानन ह्याच्या डोक्यास जोराचा मार लागून तो मयत असल्याची फिर्याद संदीप हजारे यांनी दिली असून पोलिसांनी विश्वनाथ हणमंत पवार (रा.लोणी ता.परंडा जि. उस्मानाबाद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज