मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । दहावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना कल्याण येथे घडली आहे. पीडित मुलगी दहावीचा पेपर देण्यासाठी के. सी. गांधी शाळेत आली होती. शाळेतील वॉचमनने शाळा दाखवण्याच्या बहाण्याने तिला एकांतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
गणेश जाधव असे या नराधम आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोस्को कायद्याअंतर्गत गुऩ्हा दाखल केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज