मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या निवडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मंगळवेढा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आले आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
मंगळवेढा शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे तर शहरप्रमुखपदी सुनील दत्तू यांची निवड करण्यात आली आहे.तर मंगळवेढा विधानसभा संघटक म्हणून विजय कलुबर्मे, तालुका समन्वयक श्रीशैल कुंभार, शहर समन्वयक नारायण गोवे,महिला आघाडी जिल्हा संघटक शैला गोडसे यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.
मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्हाच्या अनेक भागातील सर्व सामान्य जनता व लोकप्रतिनिधी त्यांच्या संपर्कात आहे. मंगळवेढा तालुक्याला तुकाराम कुदळे व शहरास सुनील दत्तू यांच्या सारख्या प्रामाणिक, हुशार व अभ्यासू, कार्याशी एकनिष्ठ असा शिवसेना प्रमुख मिळाला असल्याने मंगळवेढा तालुक्याच्या संपुर्ण ग्रामीण भागातुन तुकाराम कुदळे व सुनील दत्तू यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज