मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
विलेपार्ले परिसरात आज खळबळजनक घटना घडली आहे. वयोवृद्ध आई आणि तिच्या लेकीने फास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मीना परांजपे (७३) आणि मंजिरी परांजपे (५३) असं या मायलेकिने गळफास घेत केली आत्महत्या केली आहे.
गुरुवारी म्हणजेच आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज