mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक : देशात कोरुना तिसऱ्या स्टेजमध्ये जात आहे ? सरकारची चिंता वाढली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
धक्कादायक : देशात कोरुना तिसऱ्या स्टेजमध्ये जात आहे ? सरकारची चिंता वाढली



मंगळवेढा टाईम वृत्तसेवा ।  देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. यात महाराष्ट्र आणि केरळ सर्वात आघाडीवर आहेत. सरकार आणि सगळ्यांनाच चिंता होती ती या व्हायरची समाजात पसरण्याची. त्यालाच कम्युनिटी लागण असंही म्हटलं जातं. ती अतिशय गंभीर अशी परिस्थिती असते. त्याचे संकेत आता मिळू लगाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र सरकारकडून त्याबाबत अधिकृतरित्या काहीही स्पष्ट पणे सांगितलं गेलं नाही. मात्र काही आकडेवारीवरून याचा अंदाज येवू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे.

श्वास घ्यायला ज्यांना त्रास होत आहे अशा 110 लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यातल्या 12 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. हे सर्व असे लोक आहेत ज्यांची विदेशात गेल्याची कुठलीही पार्श्वभूमी नाही. किंवा ज्यांना लागण झाली अशा लोकांच्या थेट संपर्कात हे लोक आलेले नव्हते. त्यामुळे कोरोनाने आता समाजात हातपाय पसरायला सुरुवात केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही तज्ज्ञांचं मत आहे.

सरकार आणि प्रशासनाकडून लोकांना आपल्या घरामध्येच थांबण्याचं वारंवार आवाहन केलं जात आहे. कारण कोरोना अतिशय झपाट्याने पसरतो असं जगभरात दिसून आलं आहे. पण कम्युनिटी लागण झाली हे आत्ताच सांगता येणार नाही असंही काही तज्ज्ञांचं मत आहे.

भारतात (India) 12 तासांत कोरोनाव्हायरचे (Coronavirus) तब्बल 74 रुग्ण आढळलेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 917 वर पोहोचली आहे. तर आणखी एकाचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांची संख्या आता एकूण 20 झाली आहे.

शनिवारी सकाळी 7 वाजता देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची आकडेवारी 843 होती. आतापर्यंत ही आकडेवारी तब्बल 917 वर पोहोचली आहे. म्हणजे अवघ्या 12 तासात कोरोनाव्हायरसचे तब्बल 74 नवे रुग्ण आढळून आलेत. कोरोनाव्हायरसच्या मृतांचाही आकडा वाढला आहे. हैदराबादमधील खैरताबादमधील एका 74 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील कोरोनाव्हायरमुळे मृत्यू झाल्याचं हे पहिलं प्रकरण आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 20 वर पोहोचला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videsh

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सांगली बॉर्डर सील,इस्लामपुरात ‘आणीबाणी’ एकाच कुटुंबात २३ रुग्ण सापडल्याने शहराला हादरा

सांगली बॉर्डर सील,इस्लामपुरात ‘आणीबाणी' एकाच कुटुंबात २३ रुग्ण सापडल्याने शहराला हादरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

March 31, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

March 31, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​हार-तुरे नकोत, वही-पेन हवे! अनाथ व गरजूंच्या शिक्षणासाठी संपादक प्रमोद बिनवडे यांचे भावनिक आवाहन

March 31, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

March 30, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा