मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । स्पेनमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे २ हजार रुग्ण आढळले आहेत. तर मागच्या २४ तासात १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.
स्पेनमध्ये आतापर्यंत ७,७५३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे स्पेनमध्ये मृत्यू झालेल्यांचा आकडा २८८ पर्यंत पोहोचला आहे.त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज