
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चीनसह जगातील ६० देशात करोना व्हायरसने हाहाकार माजविला आहे.भारतात सापडलेले ३ रुग्ण व्यवस्थित झाले होते .तोच आता भारतात ६ नवीन रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान महाराष्ट्रात असा संशियत रुग्ण सापडला नव्हता.परंतु आज कॅरोनाने संसर्गित संशयित रुग्ण आढळला आहे.यामुळे खळबळ उडाली आहे.हा रुग्ण नाशिक येथे आढलून आला आहे.त्याच्यात करोनाची काही लक्षणे दिसून आली आहेत.
त्यानंतर या पेशंटचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.हे रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.त्याच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












