मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पावसाला पोषक असणारे वातावरण निवळले असून , पुढील चार ते पाच दिवस राज्यात कोरडे हवामान गाहणार आहे . त्यामुळे राज्याच्या सर्वच भागात थंडीचे पुन्हा आगमन होण्याचा अंदाज आहे .
मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मंगळवारी गारटा निर्माण झाला होता . महाबळेश्वरमध्ये राज्यातील नीचांकी २३ . ५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली .
मागील काही दिवसांनंतर उत्तरेकडील थंड वारे राज्यात बेत नव्हते . त्यामुळे थंडी गायब झाली होती .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज