टीम मंगळवेढा टाईम्स । सुरसंगम म्युझिकल ग्रुप,म.सा.प.दामाजीनगर व अ.भा.मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने 15 व 16 ऑगस्ट रोजी होणार्या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत.
यात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विटा येथील अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रा.डॉ.स्वाती शिंदे-पवार तर संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद आयाज यांच्या निवडी करण्यात आल्या.
या बैठकीस संयुक्त संमेलनाचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड.नंदकुमार पवार, संगीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड.सुजित कदम, म.सा.प.दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे, सुरसंंगम म्युझिकल ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे यांचेसह डॉ.शरद शिर्के, लहू ढगे आदि प्रमुख संयोजक उपस्थित होतेे.
Dr. Swati Shinde as the President of Sahitya Sammelan and Mohammad Ayaz as the President of Sangeet Sammelan
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज