mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय मग ‘ही’ बातमी वाचा; सेबीनं दिली नवीन नियमांना मान्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय मग ‘ही’ बातमी वाचा; सेबीनं दिली नवीन नियमांना मान्यता


टीम मंगळवेढा टाईम्स । शेअर बाजार नियामक सेबीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजला (एनएसई) गुंतवणूकदारांच्या ई-केवायसी आधार प्रमाणीकरणासाठी मान्यता दिली आहे. 

यामुळे सेबीने मे महिन्यामध्ये सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल), नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई), सीडीएसएल व्हेंचर्स, एनएसडीएल डेटाबेस मॅनेजमेंट, एनएसई डेटा अँड अ‍ॅनालिटिक्स, सीएएमएस इन्व्हेस्टर सर्व्हिसेस आणि कम्प्यूट एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (सीएएमएस) ला याची मान्यता दिली होती.


 

सोप्या भाषेत सांगायचे तर आता एनएसईला गुंतवणूकदारांचे ई-केवायसी करण्याचा हक्क मिळाला आहे.

एनएसईला यूआयडीएआयमध्ये केवायसी वापरकर्ता म्हणून नोंदणी करावी लागेल


सेबीने एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड या संदर्भातील निर्धारित अटींचे पालन करण्यासाठी यूआयडीएआयच्या आधार प्रमाणीकरण सेवा म्हणून काम करेल.

यासाठी एनएसईला यूआयडीएआयमध्ये केवायसी वापरणारी एजन्सी (केयूए) म्हणून नोंदणी करावी लागेल. यूआयडीएआयमध्ये नोंदणी केल्याने सेबी मध्ये नोंदणीकृत मध्यस्थ किंवा म्युच्युअल फंड वितरकांना त्यांच्या ग्राहकांना केवायसी करण्याचा अधिकार मिळेल.

सेबीमध्ये नोंदणीकृत मध्यस्थ किंवा म्युच्युअल फंड वितरक, जे केयूएमार्फत आधार प्रमाणीकरण सेवा वापरू इच्छित आहेत, त्यांना केयूएबरोबर करार करावा लागेल. तसेच केयूएकडे सब-केयूए म्हणून नोंदणी करावी लागेल. हा करार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ठरवलेल्या मानकांवर आधारित असेल. 


वेळोवेळी केयूए आणि सब-केयूएला यूआयडीएआयने वर्णन केलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यूआयडीएआय कडून सीडीएसएलला ऑगस्टमध्ये आणि सीडीएसएल व्हेंचर्सला जुलैमध्ये स्थानिक प्रमाणीकरण वापरकर्ता एजन्सी (एयूए) किंवा केयूए म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

Big news for stock market investors, SEBI approves new rules

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
‘विकेल ते पिकेल’ धोरणावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद

'विकेल ते पिकेल' धोरणावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा