सीना नदीच्या पुराने ३ महामार्ग ठप्प, रेल्वेच्या गाड्यांनाही ब्रेक; वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रतीक्षेनंतर सोलापूर-मंगळवेढा मार्ग सुरु
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । सोलापुरात सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. सीना नदीला पहिल्यांदाच महापूर आला आहे....