सिध्देश्वर आवताडे निवडणूक लढण्यावर ठाम! विजयसिंह मोहिते, रणजितसिंह मोहिते बरोबरील चर्चा निष्फळ
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. समाधान आवताडे यांच्याविरोधात त्यांचेच चुलत बंधू खरेदी-विक्री संघाचे चेअरमन...













