विद्यार्थ्यांनो! माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढ्यात उद्या सकाळी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन; हजारोरुपयांची बक्षिसे; सहभागी होण्यासाठी 8308645100 या नंबरवर संपर्क साधावा
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील माणगंगा परिवार अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी बँकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त उद्या सकाळी 7 वाजता...














