हाजीर हो! ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावलं समन्स; उद्याच हजर राहण्याचे आदेश
टीम मंगळवेढा टाईम्स। महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणी हे समन्स पाठवले...
टीम मंगळवेढा टाईम्स। महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणी हे समन्स पाठवले...
टीम मंगळवेढा टाईम्स। महाराष्ट्रातील जनतेला महावितरणाचा मोठा शॉक दिला आहे. महावितरणने गुपचूपपणे विजेच्या दरात वाढ केली आहे यासाठी इंधन समायोजन...
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्यात 15 हजार रुपये लाच घेताना कारकुनाला अँटी करप्शन सोलापूर युनिटने अटक...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणूक लागली आहे अनेकांना संचालक, चेअरमन होण्याची स्वप्न पडत...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगी शिवारातून घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली दावणीला बांधलेले ९० हजार रुपये किमतीची एक म्हैस व...
टीम मंगळवेढा टाईम्स । दहावीचा निकाल याच आठवड्यात जाहीर होणार, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला...
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहरात भरणाऱ्या आठवडा बाजारात मोबाईल चोरी करणाऱ्या कोल्हापूरातील अल्पवयीन मुलास बाजारकरुनेच रंगेहाथ पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले....
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना हरकतीनंतर प्रभाग क्रमांक 1 वगळता 2 ते 10 प्रभागांमध्ये बदल...
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यसभेसाठीची निवडणूक महाराष्ट्रात बरोबरीत सुटल्यानंतर आहेत सर्वांना वेध लागले आहेत ते विधान परिषद निवडणुकीचे. 20 जून...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हरकती घेतलेल्या 96 अर्जातील सत्ताधारी गटाच्या...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.