मोठी बातमी! ‘विठ्ठल’वर अभिजीत पाटील गटाची एकहाती सत्ता; सभासदांनी केला भालके गटाचा सुफडा साप
टीम मंगळवेढा टाईम्स। पंढरपूर येथील शेतकऱ्यांचा राजवाडा असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके आणि...















