सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उजनीतून आजपासून पाणी सोडण्यात येणार; जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, सलग ‘इतक्या’ दिवस सुरू राहणार विसर्ग
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सिंचनासाठी उजनी धरणातून आज गुरुवारपासून कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला. सोलापूर...














