टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

खळबळ! तीन मैत्रिणी जिवाची हौस करण्यासाठी कुणाला काही न सांगता निघाल्या होत्या मुंबईला; पण तेवढ्यात त्यांना मंगळवेढा पोलिसांनी गाठले…

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । मंगळवेढा शहरातील शैक्षणिक संस्थेत एकाच वर्गात शिकणार्‍या 12 वर्षाच्या अल्पवयीन तीन मैत्रिणी जिवाची हौस करण्यासाठी...

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जागतिक महिला दिनीच एका 32 वर्षीय महिलेने घरात गळफास घेऊन संपविले जीवन; आत्महत्येचे कारण…

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क।  घरी कोणीही नसताना एका 32 वर्षीय महिलेने घराच्या पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांना दिवसा वीज! ‘या’ ग्राहकांना मोफत घरगुती लाईट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी घोषणा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । बळीराजा मोफत वीज जाहीर केल्यानंतर याचा 45 लाख शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...

वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क झाले गायब, निम्मा महाराष्ट्र झाला नाॅट रिचेबल

मोबाइलचे व्यसन वाईट! स्मार्टफोन वापरण्यापासून रोखल्याने मुलाचा पालकांवर लोखंडी रॉडने हल्ला; आईचा मृत्यू

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । स्मार्टफोन ही सध्या काळाची गरज बनली आहे. पण लहान मुलांसाठी स्मार्टफोन अतिवापर धोकादायक ठरू शकतो....

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो खुशखबर! बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेत वाढ; आता ‘इतक्या’ लाखापर्यंत मिळणार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येते. या पीककर्जाच्या...

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली आज ‘विशेष ग्रामसभा’; ‘हा’ ठराव मांडणार जाणार

टीम मंगळवेढा टाईम्स । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज 8 मार्च रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित...

आनंदाची बातमी! ‘छावा’ चित्रपट रविवारी बावची गावातील नागरिकांना मोफत दाखवण्यात येणार; उपसरपंच दत्तात्रय जाधव यांचा संकल्प

आनंदाची बातमी! ‘छावा’ चित्रपट रविवारी बावची गावातील नागरिकांना मोफत दाखवण्यात येणार; उपसरपंच दत्तात्रय जाधव यांचा संकल्प

टीम मंगळवेढा टाईम्स। हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात...

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी! आता ‘इतक्या’ रुपयांवरच मानावं लागणार समाधान; देवेंद्र फडणवीस सरकारचं घूमजाव

टीम मंगळवेढा टाईम्स । लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशानात देण्याच्या...

तरुणांनो! घरबसल्या पैसे कमावण्याची व शिकण्याची संधी; दररोज मिळणार पगार

नशीब उजळले! शेअर बाजार कोसळत असताना पठ्ठ्याने ३० कोटी छापले; फक्त ४५ दिवसांत केला करोडोंचा गेम

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्यात सर्वाधिक चर्चेत राहणारा नाविक म्हणजे पिंटू महाराज आता पुन्हा एकचा...

शेतकऱ्यांनो! जमीन आता पुन्हा कसता येणार; ‘आकारी पड’ जमिनी आता शेतकऱ्यांना परत मिळणार; विधानसभेत विधेयक मंजूर

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महसुली थकबाकी न भरणाऱ्या शासन जमा झालेल्या 'आकारी पड' जमिनी शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना पुन्हा...

Page 150 of 1273 1 149 150 151 1,273

ताज्या बातम्या