पोलिस कोठडीतील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिस प्रशासनात मोठी खळबळ
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या तुंगत येथील आरोपीने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला....
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या तुंगत येथील आरोपीने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला....
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- दुधनी दिनांक १६ जानेवारी २०२० : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे सिद्धरामेश्वर यात्रेतील होम प्रदीपन सोहळा भक्तीमय वातावरणात...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- निफाड तालुक्यातील नैताळे येथील मतोबा यात्रेत इलेक्ट्रिकल्स कामाकरिता आलेल्या परिवारातील पाळण्याजवळ खेळणाऱ्या चारवर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणातील चारपैकी एका दोषीने डेथ वॉरंटविरोधात सादर केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- शासनाच्या नियमांमध्ये बसत नसल्यामुळे ठाकरे सरकारच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 62 हजार...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- आपसातील जुन्या वादातून व वर्चस्वातून मित्राचाच मित्रांनी पोटात हत्यार भोसकून खून केला. त्यानंतर दुचाकीवरुन मृतदेह नेत एका...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अॅड.दत्तात्रय तोडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि.15 जानेवारी दामाजी...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- पत्नीचे प्रियकराशी असलेले अनैतिक संबंध उघड झाल्याने चिडूनपतीने पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याचा प्रकार बुधवारी (दि. १५ जानेवारी...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- सोलापूरचे (Solapur) भाजप (BJP) खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.