सोलापूरकरांसाठी मोठी आनंदवार्ता! मुंबई-बंगळुरूला एका झटक्यात पोहचा, आजपासून विमान तिकिटाचे बुकिंग; अधिकृत वेळापत्रक आले समोर…
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । अखेर सोलापूरहून मुंबई आणि बंगळुरूला जाण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. १५ ऑक्टोबरपासून सोलापूरहून मुंबई आणि...














