संस्मरणीय व ऐतिहासिक पुस्तकात नोंद करावी असे मंगळवेढयाचे राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलन आहे. डॉ.द.ता.भोसले
महाराष्ट्रामध्ये साहित्य व संगीत ही दोन्ही संमेलने एकाच वेळी केव्हाच झालेली नाहीत. मंगळवेढ्यामध्ये आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलन उल्लेखनीय...











