जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। नव्याने निघालेल्या आरक्षणामुळे आपला गट, गण कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. या धास्तीने इच्छुकांची धडधड कमी...