टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरात प्रथमच सर्वात वेगवान इंटरनेट सेवा असलेले सोबतच फ्रीमध्ये सर्व HD टीव्ही चॅनल असलेले ग्लोबल वाय फाय सर्व्हिसेस यांनी एअरटेल फायबर ही सेवा मंगळवेढेकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
स्मार्ट व अँड्रॉइड टीव्हीसाठी, शाळा, घर, ऑफिस, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी, वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शॉपिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, उद्योगधंद्यांसाठी सर्वात फास्ट 100 mbps स्पीड असलेले एकमेव इंटरनेट सेवेचा नागरिकांना जबरदस्त फायदा होणार आहे.
नागरिकांना सर्वात कमी पैशात फक्त 600 प्रति रुपये 60 mbps स्पीड महिना फास्ट व 900 रूपये प्रति महिना 100 mbps स्पीड असलेले इंटरनेट सेवा सोबत मोफत सर्व HD टीव्ही चॅनल व बुकिंगनंतर जलद जोडणी सर्व प्रकारची मदत ग्लोबल वाय फाय सर्व्हिसेस देणार आहे. ही ऑफर फक्त मंगळवेढा शहरासाठी मर्यादित आहे.
ग्लोबल वाय फाय सर्व्हिसेस फायबर सेवेमुळे नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होणार असून आपल्या सोयीचे प्लॅन निवडण्याची मुभा असणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्लॅन सोबत मोफत HD टीव्ही चॅनल सेवा देखील दिली जाणार आहे.
माहिती व बुकिंगसाठी येथे करा संपर्क
आपल्याला इंटरनेट कनेक्शन घेण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी 9766485679, 9561802904 व 9561922848 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.
100 MBPS
अनलिमिटेड इंटरनेट 6 महिन्यांसाठी आणि त्यावर मिळावा सर्व HD टीव्ही चॅनेल 6 महिन्यांसाठी मोफत फक्त 5399 मध्ये.
60 MBPS
अनलिमिटेड इंटरनेट 6 महिन्यांसाठी आणि त्यावर मिळावा सर्व HD टीव्ही चॅनेल 6 महिन्यांसाठी मोफत फक्त 3599 मध्ये.
IPTV मध्ये काय येणार
14000+ लाईव्ह HD चॅनेल, 2200+ ads free सर्व्हिस, 32000+ जाहिरात फ्री चित्रपट त्याचबरोबर 2200+ ads free web series
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज