टीम मंगळवेढा टाईम्स ।
ब्युटी पार्लर हा एक असा व्यवसाय आहे त्याची डिमांड नेहमी राहणार आहे. पहिल्या काळापेक्षा फॅशनमुळे या व्यवसायाची डिमांड अजून जास्त वाढली आहे.
तरुण मुली व महिलांच्या सौंदर्याला वाढवणारे, तुम्हाला नवीन रूप देणारे मंगळवेढयातील “सांची ब्यूटी पार्लर” एकमेव ठिकाण असून आमच्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून पार्लरचे ॲडव्हान्स क्लास घेतले जाणार असल्याची माहिती स्मृती उमाकांत मोरे यांनी दिली.
मंगळवेढा शहरातील रुक्मिणी माता नगर धर्मगाव रोड येथे “सांची ब्यूटी पार्लर & ट्रेनिंग सेंटर” येथे वेगवेगळ्या प्रकारचे हेअर कलर, दुल्हन मेकअप, मेहंदी, हेअर कट, ब्राईड नेल आर्ट, हेअर स्पा, बॉडी स्पा, फेशियल, स्पा ट्रीटमेंट, मेनिक्युअर, पेडिक्युअर, प्लकिंग, ब्लिच व सर्व प्रकारचे ऍडव्हान्स क्लास घेतले जाणार आहेत.
मूलभूत ब्युटी पार्लर कोर्स केल्याने तुम्हाला सौंदर्य उद्योगात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळतील. स्किनकेअर आणि मेकअप कलात्मकतेपासून केसांची निगा आणि सलून व्यवस्थापनापर्यंत, अशा अभ्यासक्रमाचा सर्वसमावेशक अभ्यासक्रम सौंदर्याच्या क्षेत्रात उत्तम शिक्षणाची हमी.
लक्षात ठेवा, सातत्यपूर्ण सराव, समर्पण आणि हस्तकलेची आवड हे सौंदर्य व्यावसायिक म्हणून तुमच्या यशात योगदान देईल. म्हणून, सांची ब्यूटी पार्लर & ट्रेनिंग सेंटरमध्ये नावनोंदणी करा, तुमची सर्जनशीलता एक्सप्लोर करा आणि भरभराट होत असलेल्या सौंदर्य उद्योगात एक रोमांचक करिअर सुरू करा.
सांची ब्युटी पार्लर & ट्रेनिंग सेंटर
●पत्ता : रुक्मिणी माता नगर, धर्मगाव रोड मंगळवेढा.
●प्रोपा.सौ.स्मृती उमाकांत मोरे , संपर्क: 7038556573
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज