टीम मंगळवेढा टाईम्स ।
एका 25 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवुन तिच्यावर जबरी आत्याचार करून मारहान व दमदाटी केल्याप्रकरणी मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी येथील आकाश सिद्धेश्वर गडहीरे व छाया सिद्धेश्वर गडहिरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील पीडित महिला तथा फिर्यादी ही बारामती येथील आसुन आराेपीने तिच्या राहाते घरी जावुन
तू माझ्या शेजारी बस मला तुझ्याशी बाेलायचे आहे आसा बनाव करून पिडीतेला आंगावर आौढून घेऊन तीच्या मनाला लज्जा वाटेल आसे कृत्य केले.
नंतर दि.१२ एप्रिल ते दि.२ आँक्टैेंबर २०२१ या कालावधीत मंढेवाडी येथे लग्नाचे आमीष दाखवुन घराच्या पाठीमागील शेतात वेळाेवेळी जबरी संभाेग केला आसल्याचे पिडीतेने दिलेल्या तक्रारीत म्हठले आहे.
पिडीतेने आराेपी आकाश यास लग्ना बाबत विचारना केली आसता पिडीतेस आई छाया व आराेपी मुलगा या दाेघांनी दमदाटी करून मारहाण केल्याच तक्रारीत नमुद केले आहे.
आधिक तपास सहाय्यक पाेलीस निरीक्षक सत्यजित आवटे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज