mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अट्टल घरफोडीतील दोघा आरोपींना पकडण्यात मंगळवेढा पोलिसांना यश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
अट्टल घरफोडीतील दोघा आरोपींना पकडण्यात मंगळवेढा पोलिसांना यश


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा ।  तालुक्यातील मरवडे येथील एका शिक्षकाचा बंगला फोडून सोन्याचे दागिने, मोबाईल, घडयाळ असा ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेवून गेली आठ महिने फरार असलेला आरोपी राहूल रमेश काळे (वय.२४ वर्षे), विनोद सुरेश पवार (वय.२२) दोघे रा.नंदर ,या दोघांना पोलिसांना पकडण्यात यश आले आहे.

दरम्यान दोघा आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायाधीश जी.एम.चरणकर यांच्यासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी उत्तम जाधव हे शिक्षक असून दि.२७ जून रोजी ते आपल्या कुटुंबासमवेत जेवणखाण करून रात्री १० वा. घराच्या खोल्यांना आतून कडी कोयंडा लावून गच्चीवर कुटुंबासमवेत झोपले होते.दि. २८ जून रोजी शाळेत कार्यक्रम असल्याने पहाटे ५ वा  फिर्यादी उठले असता त्यांच्या उशाजवळ ठेवलेला मोबाईल मिळून आला नसल्याने त्यांनी शोध घेत गच्चीवरून खाली घरात आले असता दरवाजाची कडी काढलेली दिसली.

फिर्यादीने दरवाजा उघडण्यचा प्रयत्न केला असता आतून कडी लावल्याने निदर्शनास आले.कडी काढून आत पहिले असता कपाट तोडून आत ठेवलेले सोन्याचे दागिने, घडयाळ, हँडसेट ,असा ७१ हजार रुपये किमतीचा  मुद्दमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले.

या घटनेनंतर चोरीस गेलेला मोबाईल वरील दोघा आरोपीनी एका व्यक्तीस विकला होता. त्या व्यक्तीकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता राहूल काळे व त्याचा साथीदार विनोद पवार यांनी विकल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.घटना घडल्यापासून पोलिस त्या दोघांच्या मागावर होते. दि.२६ रोजी वरील दोन्ही आरोपी नंदूर गावात आल्याची गोपनीय माहिती डी.वाय.एस.पी. दत्तात्रय पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्यासह १५ पोलिसांचे पथक नंदूर गावी दाखल झाले.

पोलिसांना पाहताच आरोपी शिवारात पळू लागले. मात्र १५ पोलिसांच्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही अखेर ते दोघे आठ महिन्याच्या कालाधीनंतर पोलिसांच्या जाळयात सापडले.

दरम्यान पोलिसांनी त्या दोघांना अटक करून न्यायाधीश जी.एम. चरणकर यांचेसमोर उभे केले. यावेळी इतर साथीदारांचा शोध घेणे , चोरीतला मुद्देमाल जप्त करणे आदी मुद्दे मांडले असता ५ दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in

This News First Publish on mangalwedhatimes.in®

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
शिवसेना सोलापूर जिल्हा महिला संघटकपदी शैला गोडसेंची नियुक्ती

शिवसेना सोलापूर जिल्हा महिला संघटकपदी शैला गोडसेंची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा