mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महिला दिन विषेश : मंगळवेढ्याच्या महिला आगारप्रमुखांनी हम भी कुछ कम नही चा नारा देत आगार आणला पहिल्या क्रमांकावर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
महिला दिन विषेश : मंगळवेढ्याच्या महिला आगारप्रमुखांनी हम भी कुछ कम नही चा नारा देत आगार आणला पहिल्या क्रमांकावर



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सावित्रबाई फुले यांनी शिक्षणांची सुरवात करून महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिल्याने. आजच्या युगातील प्रत्येक स्त्री शिक्षणामुळे मोठ-मोठ्यापदावर कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मंगळवेढा आगाराच्या महिला आगार प्रमुख मधुरा संदीपान जाधवर यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर मंगळवेढा आगार सन 2017-2018 या आर्थिक वर्षात सलग वर्षभर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आणुन हम.. भी.. किसी से कम नही असा नारा दिला आहे.

मंगळवेढा आगारात आगार प्रमुख म्हणून जुन 2016 मध्ये मधुरा जाधवर यांनी मंगळवेढ्याची सुत्रे स्वीकारली.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आगारात असलेल्या बसेस व त्यांचे मिळणारे उत्पन्न याची गोळा बेरीज केली असता उत्पन्नाच्या बाबतीत मंगळवेढा आगार जिल्ह्यामध्ये पिछाडीस असल्याचे जाणवले. सुक्ष्म अभ्यासानंतर त्यांनी चालक, वाहक व इतर कामगार यांची  बैठक घेवून एसटीचे उत्पन्न कसे वाढेल याबाबत मागदर्शन केले.

याचा इफेक्ट सन 2017-2018 या आर्थिक वर्षात दिसून आला. जिल्ह्यामध्ये मंगळवेढा आगाराने उत्पन्नांच्या बाबतीत बाजी मारल्याने आगार प्रमुख व कर्मचारी यांच्यावर वरिष्ठाकडून कौतुकाचा वर्षावर झाला. एक महिला पुरूषाच्या खांद्याला खांदा देऊन काय करून शकते याचे ज्वलंत उदाहरण आगार प्रमुख जाधवर यांनी एस.टी. उत्पन्नात वाढ करून दाखवून दिले. आगार प्रमुख जाधवर यांच्या नोकरीची सुरवात ऑगस्ट 2015 मध्ये सोलापूर येथून झाले. उच्चपदावर आपली मुलगी काम करीत असल्याचे पाहून आई-वडील यांचे हृदय भरून आले. गरीब कुटुंबातून मधुरा जाधवर यांनी एम.एस्सी शिक्षण पुर्ण करून त्या स्पर्धा परिक्षेतून एस.टी महामंडाळात आगार प्रमुख या पदावर निवड झाली.

यांच्या सेवेत मंगळवेढा आगाराला विठाई या नीवन मॉडेलच्या व अन्य नवीन तीन बसेस प्राप्त झाल्या. या नवीन बसेस सद्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावत असून, प्रवाश्यांचा या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यातही मंगळवेढा आगार उत्पन्नाच्या बाबतीत सुस्थितीत राहील यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा