mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पुण्याहून मंगळवेढयात आलेल्या दोन व्यक्तींना ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पाठविले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पुण्याहून मंगळवेढयात आलेल्या दोन व्यक्तींना ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पाठविले


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पुणे येथे नोकरीनिमित्त गेलेेले दोन नागरिक गुुरुवारी मंगळवेढा येथे परतले.त्या दोघांना सर्दी,खोकला,ताप येत असल्याने स्वतःहून ते सकाळी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात हजर झाले.

दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यंाची सी.बी.सी. तपासणी करून औषधोपचार करून एकाला पुढील उपचारासाठी सोलापूरला तर अन्य एकाला घरी पाठविल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले.

मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातील दोन इसम तळेगाव दाभाडे येथे नोकरीनिमित्त रहात होते.गुरुवारी पहाटे ते मंगळवेढयाला येण्यास निघाले असता त्या दोघांना थंडी,ताप,सर्दी,खोकला व अन्य एकाला छातीत दुखण्याचा त्रास होवू लागल्याने ते घरी न जाता थेट मंगळवेढयाच्या ग्रामीण रुग्णालयात स्वतः दाखल झाले.केस पेपर नोंदविल्यानंतर त्यांची सी.बी.सी. तपासणी करण्यात आली. ही नॉर्मल असल्याचे सांगितले.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव  मोठया प्रमाणात झाल्याने याची त्या दोघांनी धास्ती घेतल्याने ते पुर्णतः घाबरले असल्याचे उपचार करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांनी  सांगितले. ग्रामीण रुग्णालयात अधिक चाचण्या करण्यासाठी सुविधा नसल्याने त्या दोघांपैेकी एकाला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयाचा केसपेपर देण्यात आला आहे.दुसर्‍या रुग्णालाही पुढील केसपेपर देण्यात आला आहे.लक्षणे वाढल्यास  पुढील उपचारासाठी सोलापूरला जाण्याच्या सुचना केल्या असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाची ओ.पी.डी.जवळपास सरासरी 300 रुग्णांची असून सोमवारी बाजारदिवशी जवळपास हा आकडा 500 च्या वर पोहोचत आहे.सध्या उष्णता वाढत असल्याने तापाचे रुग्णाही वाढत आहेत.गुरुवारच्या तपासणीत जवळपास 10 तापाचे रुग्ण आढळून आले आहेत.

ताप रुग्णाच्या अंगात मुरल्यामुळे टॉयफाईडचे प्रमाणही वाढत असून तीन रुग्ण  तपासणीत टॉयफाईडचे आढळले आहेत.शहरातील खाजगी रुग्णालयात तापाचे मोठया प्रमाणात  रुग्ण  उपचार घेत असून मिळेल त्या जागेत तेथील डॉक्टर दरवाजाच्या कडी कोयंडयाला,खिडक्यांच्या हुकाला सलाईन अडकावून रुग्णांना ती लावत असल्याचे चित्र आहे.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in


This News First Publish on mangalwedhatimes.in®

जाहिरात

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
जागेवर पती-पत्नीत भांडण,पत्नी व म्हेवण्या विरोधात गुन्हा दाखल

जागेवर पती-पत्नीत भांडण,पत्नी व म्हेवण्या विरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

खड्डा खोदून पूजाविधीचा प्रकार; मंगळवेढ्यात भीतीचे वातावरण; नरबळीच्या अफवेने परिसरात खळबळ; पोलिसांचा मोठा खुलासा

April 1, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

April 1, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

April 1, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​हार-तुरे नकोत, वही-पेन हवे! अनाथ व गरजूंच्या शिक्षणासाठी संपादक प्रमोद बिनवडे यांचे भावनिक आवाहन

March 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा