mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चीननंतर हे देश सापडलेत कोरोनाच्या विळख्यात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
चीननंतर हे देश सापडलेत कोरोनाच्या विळख्यात


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । एकिकडे चीनने (China) गुरुवारी दिवसभरात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) एकही नवा रुग्ण सापडला नाही,अशी घोषणा केली. यानंतर चीनने सुटकेचा निश्वास टाकला असावा. मात्र दुसरीकडे चीननंतर आता इटली (Italy) आणि इराणमध्ये (Iran) कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे. या दोन देशांमध्ये इतक्या भरपूर प्रमाणात हा व्हायरस पसरण्याची नेमकी कारण काय आहेत ती जाणून घेऊयात.

इराण


पश्चिम आशियातील इराणही कोरोनाव्हायरशी लढतो आहे. इराणमधील चीनी सोलर प्लांट यासाठी कारणीभूत मानलं जातं. इराणच्या कोम शहरात हा प्लांट आहे, जिथं सर्वात जास्त चीनी नागरिक काम करतात. चीनमध्ये कोरोनाव्हायरस पसरल्यानंतरही चीनी नागरिकांचं येणंजाणं सुरूच होतं.इराण हे जागतिक इस्लामिक धार्मिक केंद्रही आहे. जगभरातील लोकं इथं धार्मिक कारणासाठी येतात. इराणने खूप उशिराने या धार्मिक प्रवासावर बंदी घातली.

इराणमध्ये वैद्यकीय व्यवस्थाही मजबूत नाही. कोरोना पसरल्यानंतर या देशात टेस्टिंग किटपासून मास्कपर्यंत सर्वाचीच कमतरता दिसली.

इटली


चीननंतर कोरोनाव्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू कोणत्या देशात झाले असतील, तर ते इटलीत. यामुळे इटली पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे.इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण यासाठी आहे.कारण याठिकाणी वयस्कर व्यक्तींची लोकसंख्या जास्त आहे आणि कोरोनाव्हायरस वृद्ध व्यक्ती आणि उच्च रक्तदाब, मधुमेही रुग्णांसाठी जास्त धोकादायक आहे, असं एका अभ्यासात दिसून आलं.

इटलीमध्ये सुरुवातीलाही कोरोनाव्हायरसच्या तपासणीकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं, असं सांगितलं जातं आहे. चीनमध्ये कोरोनाव्हायरस पसरल्यानंतर इतर देशांप्रमाणे इटलीने खबरदारीही घेतली नव्हती. ज्यामुळे हा आजार झपाट्याने पसरला.सार्वजनिक आरोग्य प्रणालीही सक्षम नसल्याचं बोललं जातं. त्यात डॉक्टरांनाही या आजाराची लागण होत असल्याच्या बातम्या येत आहेत.इटलीच्या उत्तर भागात सर्वात जास्त प्रकरणं आहेत कारण इथं देशाची सर्वात जास्त व्यापारी केंद्रे आहेत. या ठिकाणी चीनसह जास्त व्यापार होतो.वुहानमधून कोरोनाव्हायरस पसरल्यानंतरही इथं चीनी नागरिकांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली नाही. युरोपमधील इतर देशांतील लोकंही सर्वात जास्त इथंच येतात. उत्तर इटलीतूनच हा व्हायरस युरोपमध्ये पसरला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videsh

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
दहावीचा सोमवारी होणारा शेवटचा पेपर पुढे ढकलला

दहावीचा सोमवारी होणारा शेवटचा पेपर पुढे ढकलला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

खड्डा खोदून पूजाविधीचा प्रकार; मंगळवेढ्यात भीतीचे वातावरण; नरबळीच्या अफवेने परिसरात खळबळ; पोलिसांचा मोठा खुलासा

April 1, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

April 1, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

April 1, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​हार-तुरे नकोत, वही-पेन हवे! अनाथ व गरजूंच्या शिक्षणासाठी संपादक प्रमोद बिनवडे यांचे भावनिक आवाहन

March 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा