mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनामुळे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरणं वाढले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कोरोनामुळे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरणं वाढले



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सध्या मार्च एन्डमुळे बँका, पतसंस्था, महिला बचत गट, नगरपरिषद कर, लाईट बिल, पाणीपट्टी आदी सह विविध प्रकारची अधिकृत वसुली पूर्ण करून घेण्यासाठी त्याचे कर्मचारी आणि अधिकारी घरोघरी जाऊन सक्तीची वसुली करून घेण्यासाठी धावपळ करीत आहेत. परंतु अशातच मागील महिन्यापासून कोरोनोमुळे प्रत्येक ठिकाणी हालचाली बंद झाल्यामुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे शहरसह ग्रामीण भागातील लोकांचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण मोठया प्रमाणात झाल्याचे पहावयास मिळत आहे.

कोरोनो मुळे घरातून बाहेर पडू नये या सरकार कडुन सूचना देण्यात येत आहेत. त्यामुळे आपल्या व्यवसाय आणि रोजगार यासाठी बाहेर पडणे मुशकील झाले आहे. परंतु नित्याचीच वसुली असलेले महिला बचत गट हप्ते आणि मार्च एन्ड ची वार्षिक वसुली यासाठी असणारी सक्ती ची वसुली मोहीम मात्र या कोरोनोला न घाबरता घाबरून बसलेल्या लोकांकडे आवर्जून दारोदार फिरून सक्तीने वसुली करत आहेत.
   

या अशा वाईट परिस्थितीत सक्तीने बचत गट वसुली केली जात असताना मानसिकता बिघडली आहे. यामध्ये सरकारने प्रत्येक जिल्हाधिकारी मार्फत मायक्रो फायनान्स, पतसंस्था, बँका, यांना मुदत वाड देऊन दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
     

राज्यामध्ये शेतकरी कर्ज मुक्ती करून अनेक वेळा बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने पावले उचलली गेली आहेत. त्याच धरतीवर आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना एकवेळ या मायक्रो फायनान्स, पतसंस्था, आणि काही बँकानी जी छोटी कर्ज हप्त्याला फेड करण्यासाठी दिली आहेत. त्यावर सध्याच्या महिनाभर झालेल्या या अवस्थामुळे सरकारने कर्जमाफी करावी अशी मागणी वाढू लागली आहे
    

सध्या सरकार घरातून बाहेर पडू नये अशा सूचना देत आहे. त्यामुळे रोजच्या पोटाची अडचण असलेल्या अनेक कुटुंबाला कर्ज हप्ते देणे कठीण काम झाले आहे. त्यासाठी आता अनेक सामाजिक संघटना, राजकीय नेते, यांनी यामध्ये सरकारने मार्ग काढावा अशी निवेदन देऊन मागणी केली आहे. राज्याचे राजकारण आणि सत्तेमध्ये असलेले वजन पाहता खा सुप्रियाताई सुळे यांनाही राष्ट्रवादी कांग्रेस च्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले असून याबाबत लवकरच तोडगा निघेल असे महिलांना अशा वाटू लागली आहे. सध्या महिलांना बचत गटाचे हप्ते भरणे शक्य नसल्याने सक्ती च्या वसुलीतुन मुक्ती मिळावी अशी महिला मधून मागणी वाढू लागली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: KridaManoranjanSamajikSanskrutik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
कोरोनाच्या सावटाखाली MP मधील ‘ते’ बंडखोर आमदार भाजपवाशी

कोरोनाच्या सावटाखाली MP मधील 'ते' बंडखोर आमदार भाजपवाशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

खड्डा खोदून पूजाविधीचा प्रकार; मंगळवेढ्यात भीतीचे वातावरण; नरबळीच्या अफवेने परिसरात खळबळ; पोलिसांचा मोठा खुलासा

April 1, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

April 1, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

April 1, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​हार-तुरे नकोत, वही-पेन हवे! अनाथ व गरजूंच्या शिक्षणासाठी संपादक प्रमोद बिनवडे यांचे भावनिक आवाहन

March 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा