mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनाच्या नावाखाली दुध दर कमी करून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या दूध संघावर ‘प्रहार जनशक्ती’करणार जोरदार प्रहार.

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कोरोनाच्या नावाखाली दुध दर कमी करून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या दूध संघावर ‘प्रहार जनशक्ती’करणार जोरदार प्रहार.



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । प्रत्येक वेळी शेतकरीच का दबला जातोय याचं कारण समजायला  तयार नाही

प्रत्येक दिवस शेतकऱ्याला कोणत्या ना कोणत्या मार्गातून अडचणी निर्माण होतात अतिवृष्टी असेल, पुर परिस्थिती, हवामानात बदल असेल रोगराई असेल अशा अनेक कारणामुळे प्रत्येक ठिकाणी माझा शेतकरी दबला जातोय.

आज पुन्हा एकदा माझा शेतकरी हतबल होत असताना दिसत आहे. आज कोरोनामुळे देशावरती मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल यांनी संचारबंदी लागू केली आहे यामुळे सर्व नोकरदार असतील खाजगी कंपनीतील कामगार असतील अशा सर्व कर्मचारर्याना शासनाने  घरात बसून राहण्याचा आदेश दिला आहे

असे असताना देखील ग्रामीण भागातील माझा शेतकरी रात्रंदिवस काबाडकष्ट करत असताना आपल्या ला दिसतोय*

परंतु तो करत असलेल्या कष्टाचं याठिकाणी निष्फळ होत असताना दिसत आहे

एका ठिकाणी जे नोकरदार असतील उदाहरणार्थ प्राध्यापक वर्ग यांना महिना काठी नव्वद हजार रुपये पगार असतो म्हणजे दिवसाकाठी तीन हजार रुपये पगार त्यांना घरी बसून मिळत आहे, असे अनेक नोकरदारांना  मिळतो आहे परंतु माझा शेतकरी त्याठिकाणी दिवसभर काबाडकष्ट करत आहे परंतु त्याच्याकडे कामाचे मोल त्याला मिळत नसल्याचे दिसत आहे.

मित्रांनो ग्रामीण भागातील शेती करत असताना शेती बरोबर दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो त्यासाठी त्याला दिवसभर काबाडकष्ट करावे लागतात आणि कष्ट करून जर त्यांच्या घामाचे दाम मिळत नसेल तर त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही मित्रांनो आता कुठेतरी या व्यवसायाला चांगले दिवस आले होते त्यामुळे शेतकरी खुश होता परंतु कोरोनामुळे दुग्धव्यवसाय, अडचणीत आल्याचे दिसून आले आहे . अगोदर शेतकऱ्यांना दुधाचा दर 33 रुपये ते 34 रुपये 50 पैसे एवढा मिळत  होता परंतु आता वीस रुपये दराने दूध घेतले जात आहे

कोरोणामुळे संचार बंदी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्याला  भले पहाटे चार वाजता उठून धारा काढून सकाळी साडेपाच सहा वाजेपर्यंत दूध डेरी मध्ये घालावे लागत आहे एवढे करूनही त्याला त्याच्या घामाचे दाम मिळत नसेल तर काही उपयोग नाही .

हा शेतकरी पुन्हा एकदा हतबल होत असल्याचे दिसून येत आहे म्हणून माझं राज्याचे मुख्यमंत्री माननीय  उद्धव साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर या विषयाकडे लक्ष घालावे या विषयाकडे  गांभीर्याने पहावे.अन्यथा लॉकडाऊन संपताच सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून खासगी आणि सहकारी दूध संघावर प्रहार करून शेतकऱ्यांना उत्पादकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 11 हजार कैद्यांची होणार सुटका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा