mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Fact Check। सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
Fact Check। सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत असताना कोरोनाने ग्रामीण भागात पण शिरकाव केला आहे.माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती प्रांताधिकारी शमा पाटील यांनी दिली आहे.

आज दिनांक 6 मे  रोजी उपविभागीय दंडाधिकारी तथाअधिकारी तथा INCUNENT COMMANDER माळशिरस विभाग या खात्याने. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) सोलापूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार मौजे कोळेगाव तालुका माळशिरस हद्दीमधील दुपडे वस्तीमध्ये एक कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळला असून त्यास तत्काळ सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले आहे.

त्याच्या प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्या समास संपर्कात आलेले होते. त्या साठी त्या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे या सर्व बाबींचा विचार करून व सदर रुग्णाने उपरोक्त नमूद भागांमध्ये प्रवास केलेल्या असल्याने दुपडे वस्ती कोळेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर केंद्रस्थानी धरून 700 मीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र व दुपडे वस्ती कोळेगाव माळशिरस जिल्हा सोलापूर परिसर केंद्रस्थानी धरून 5 किलोमीटरच्या परिसरात क्षेत्र हे बफर क्षेत्र म्हणून घोषित करीत आहे.

सरकारच्या सूचना प्रमाणे प्रतिबंधित व बफर क्षेत्रात असलेल्या सूचनेप्रमाणे तात्काळ पुढील कारवाई करावी अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा INCUNENT COMMANDER माळशिरस विभाग अकलूज शमा पवार यांनी माहिती दिली.

ही तर मॉक ड्रिल 

माळशिरस तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीची कोरोना संबंधीत किती तयारी व जागरूकता आहे हे पहणेसाठी कोळेगाव येथे आज सर्व विभागामार्फत कोरोनाची रंगीत तालीम (mock drill) घेणेत आली.  

सर्व विभागानी कार्यक्षमतेने व उत्कृष्ट समन्वयाने काम केले आहे.तालूकयात अजून तरी कोरोनाचा एकही व्यक्ती नसून सर्व लोकांना घरातच राहून सहकार्य करावे करण्याचे आवाहन प्रांताधिकारी शमा पवार यांनी केले आहे.

—————-

ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
चांगली बातमी । शेतकऱ्यांसाठी ‘ही’ मोठी घोषणा ; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

चांगली बातमी । शेतकऱ्यांसाठी 'ही' मोठी घोषणा ; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! ‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का

May 12, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत ‘जनता दरबार’ भरवा; ‘एक दिवस गावासाठी’ अभियानाची आग्रही मागणी; ​प्रशासकीय पारदर्शकता आणि शहर विकासासाठी नागरिकांचे थेट साकडे

May 11, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेत मोजणीचा साडेसाती सुटणार! आता ‘इतक्या’ दिवसांत मोजणी अन् ३ दिवसांत फाईल निकाली; महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश

May 11, 2026

कामाची बातमी! राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

May 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा