टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथे गोशाळेसमोरील जनावराच्या पिण्याच्या पाण्याच्या हौदात पडून कु.मंजी सुरेशा भोसले (वय १४ महिने ता.सांगोला) हिचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,९ जून रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास गणेशवाडी येथील गोशाळेसमोर खेळत असताना कु.मंजी भोसले जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या हौदामध्ये पडून बूडून मयत झाली.
याची खबर सुभाष बळीराम इंगोले यांनी मंगळवेढा पोलिसात दिल्याने पोलिसांनी पीआरपीसी १७४ प्रमाणे तक्रार नोंदविली असून अधिक तपास पो.ना.पाटील हे करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज