टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर सोशल फॉउंडेशनच्या(Of Solapur Social Foundation ) वतीने विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी डिजिटल साक्षर उपक्रम सुरु केला आहे . सध्याच्या कोरोना परिस्थितीत विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता यावा , त्यांच्या अध्ययना खंड पडू नये म्हणून प्रथम इन्फोटेक संस्था यांच्या मदतीने डिजिटल साक्षर उपक्रम राबविण्यात येत आहे. (Digital literacy initiative started in South Solapur taluka Solapur)
सोबत शिक्षकांना सॉफ्ट स्किल चे ट्रैनिंग झूम / गुगल मीट अँप व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून दिले जात आहे. यामध्ये नवीन माध्यमिक विद्यालय , कंबास व श्रीविद्या मंदिर , गुंजेगाव या शाळेत डिजिटल साक्षर उपक्रमास दि.११ जून पासून सुरवात झाली.
यामध्ये शिक्षण व विद्यार्थी यांना अध्यापन व अध्ययन डिजिटल पद्धतीने कसे करावे याबाबती मार्गदर्शन केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज