टीम मंगळवेढा टाईम्स । आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी यांचे शासन सेवेत समायोजन करावे , अशी मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी व अधिकारी संघटना समन्वय समितीतर्फे प्रशासनाकडे करण्यात आली असूनही मागणी मान्य न झाल्यास रक्तदान करणे , काळ्या फिती लावून किंवा बेमुदत काम बंद असे आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.(Warning of agitation of contract workers in Mohol)
कोरोनासारख्या महामारीमध्ये सध्या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.
परिणामी यांना नियमित शासन सेवेत समायोजन करावे,अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार यशवंत माने, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज