mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 9, 2026
in मंगळवेढा
हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

मंगळवेढा टाइम्स न्यूज ।

​मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या राजकीय कौशल्याच्या जोरावर विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत मंगळवेढ्यावर भाजपचे वर्चस्व सिद्ध केले आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आवताडे गटाने ‘एकहाती’ सत्ता मिळवत विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले आहेत.

​मंगळवेढा तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गटांत भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय संपादन केला असून, पंचायत समितीच्या ८ पैकी ६ गणांवर कमळ फुलले आहे.

या विजयामुळे तालुक्यावर आमदार समाधान आवताडे यांची पकड अधिक घट्ट झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

​दिग्गजांना धक्का: ढोबळे आणि भालके गटाची पीछेहाट

​या निवडणुकीत अनेक मोठ्या राजकीय उलथापालथी पाहायला मिळाल्या: ​माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना मोठा झटका बसला असून लक्ष्मी दहिवडी गटातून निवडणूक लढवणाऱ्या लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

तर ​भोसे गटातून दामाजी साखर कारखान्याच्या संचालक बसवराज पाटील यांना मतदारांनी नाकारले असून, या गटात आवताडे समर्थकांनी विजय मिळवला आहे.

​’समाधान’कारक विजय, विरोधक गारद!

​गेल्या काही काळापासून भालके आणि ढोबळे गट आवताडे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आवताडे यांच्या नियोजनापुढे विरोधकांचे सर्व डावपेच फोल ठरले. “तालुक्याचा विकास आणि जनतेचा विश्वास” याच जोरावर हा विजय मिळाल्याची भावना समर्थकांकडून व्यक्त होत आहे.

​​जिल्हा परिषद: ४ पैकी ४ जागा (भाजप विजयी)

भोसे -प्रदीप खांडेकर
लक्ष्मी दहिवडी – करुणा शिवशरण
हुलजंती – संगीता दुधाळ
संत दामाजीनगर – रमेश भांजे

​पंचायत समिती: ८ पैकी ६ जागा (भाजप विजयी)

संत चोखामेळानगर – दीपाली आनंद ताड
बोराळे – जयश्री कवचाळे
हुलजंती – अर्जुन मल्लाळे
मरवडे – मोहिनी श्रीकांत गणपाटील
लक्ष्मी दहिवडी – विनायक यादव
भोसे – आप्पासाहेब निकम

रड्डे : सुरेश कांबळे (तीर्थक्षेत्र आघाडी)
दामाजीनगर : जयश्री शिंदे (तीर्थक्षेत्र आघाडी)

​या विजयानंतर मंगळवेढ्यात भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष साजरा केला.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांनी पत्रकार देखील बाहेरून आयात केल्यामुळे येथील स्थानिक पत्रकार नाराज होते. त्या सर्व्हेने केलेले सर्व अंदाज फेल गेले त्यामुळे सर्व्हेची विश्वासार्हता गेली असून याचा फटका देखील विरोधकांना बसला असल्याचे बोलले जात आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: जिल्हा परिषद भाजप वर्चस्व

संबंधित बातम्या

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढा जिल्हा परिषदेसाठी 65.53 टक्के मतदान; चार जिल्हा परिषद गटात असे झाले मतदान; टोटल आकडेवारी आली समोर..; घसरलेल्या मताचा फटका कुणाला बसणार?

February 8, 2026
भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

February 8, 2026
समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला; प्रदीप खांडेकर यांचा विकासासाठी सातत्याने पाठपुरावा

​भोसे जि.प. निवडणुकीत ‘डी-फॅक्टर’चा धडाका; भाजपचे प्रदीप खांडेकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर?

February 7, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

कामाची बातमी! मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी बॅलेट पेपरवर दोन रंगांची रचना; जि. प. गटांचे उमेदवार पांढऱ्या, तर पं. स. गणांचे गुलाबी रंगात

February 7, 2026

शेतकऱ्यांनो! आज मंगळवेढ्यातील आठवडा बाजार राहणार बंद; मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

February 9, 2026
समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला; प्रदीप खांडेकर यांचा विकासासाठी सातत्याने पाठपुरावा

भावनिक आवाहनांना जनतेची चपराक? भोसे जिल्हा परिषद गटात विकासाचा अजेंडा वरचढ; विजयाचे प्रमुख दावेदार प्रदीप खांडेकर हेच असल्याची मतदारांमध्ये चर्चा

February 6, 2026
सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात, मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन; करुणा शिवशरण

सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात, मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन; करुणा शिवशरण

February 6, 2026
मंगळवेढ्यात रतनचंद शहा यांची आज १०३ वी जयंती; दहा वाजता प्रतिमेचे पूजन करण्यात येणार

श्री संत दामाजी महाविदयालयात आज रतनचंद शहा यांचा आदरांली कार्यक्रम; नोंदणी केलेल्या दिव्यांग बंधू-भगिनींना अवयव वितरण

February 4, 2026
Next Post
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

ताज्या बातम्या

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढा जिल्हा परिषदेसाठी 65.53 टक्के मतदान; चार जिल्हा परिषद गटात असे झाले मतदान; टोटल आकडेवारी आली समोर..; घसरलेल्या मताचा फटका कुणाला बसणार?

February 8, 2026
भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

February 8, 2026
समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला; प्रदीप खांडेकर यांचा विकासासाठी सातत्याने पाठपुरावा

​भोसे जि.प. निवडणुकीत ‘डी-फॅक्टर’चा धडाका; भाजपचे प्रदीप खांडेकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर?

February 7, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळजनक! खोटा व न वटणारा चेक दिल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास

February 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..