मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात ही घटना घडली आहे.

विजय राजकुमार लोंढे (वय 30) प्रियांका विजय लोंढे (वय 28) प्रज्वल विजय लोंढे (वय 5) या तिघांचा झाला मृत्यू झाला आहे. लोंढे कुटुंबीय मूळचे मंगळवेढा तालुक्यातील रहिवासी आहे.

पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात धक्कादायक घटना
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात धक्कादायक घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोंढे कुटुंबीय मूळचे मंगळवेढा तालुक्यातील आहे. दरम्यान, पती-पत्नीसह लहान मुलगा हे तिघेही शेततळ्यात बुडाले कसे? तिथे नेमकं काय घडलं? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












