mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

घड्याळ बघा! पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 29, 2025
in मंगळवेढा
घड्याळ बघा! पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा नगरपालिकेची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक पदासाठीच्या अधिकृत उमेदवार पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांच्याकडून प्रभागामध्ये जोरदार प्रचार करण्यात आला.

नाईकवाडी यांच्या सामाजिक कार्याची पोच पावती जनता देणार असल्याचे बोलले जात आहे.

पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांच्याकडूनही प्रभाग 9 मध्ये प्रचार सुरु करण्यात आला असून मतदारांनी आत्तापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेतली आहे.

यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता अजित जगताप उपस्थित होत्या. दोन्ही उमेदवार एकाच वेळी प्रभागामध्ये आल्यामुळे नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

अडीअडचणी समजून घेतल्या

प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जात त्यांच्या भेटीगाठी घेत उमेदवारांकडून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या. तसेच प्रभागाबद्दलचे असलेले विकासाचे स्वप्न त्यांच्यापुढे मांडण्यात आले. त्यामुळे एक विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला.

प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न

मंगळवेढा नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 9 हा मोठा भाग असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. त्यामुळे प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न पांडुरंग नाईकवाडी करीत आहेत.

सलग 4 वर्ष सरपंच पद भूषवले

गैबीपीर देवस्थानचे सलग चार वर्ष सरपंच पद भूषवले आहे येणाऱ्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नियोजनबद्धरित्या विश्वास करणार

यावेळी प्रर्भागात असणाऱ्या लहान मोठ्या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठीचे व्हिजन नाईकवाडी यांनी नागरिकांसमोर मांडले. त्यासोबत सुजाता जगताप यांनी देखील प्रभागाचा विकास नियोजनबद्धरित्या करण्यासाठीचा विश्वास व्यक्त केला.

प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार

प्रभाग क्रमांक 9 मध्ये असणारी कचऱ्याची समस्या, सार्वजनिक शौचालयाची समस्या, रस्ते समस्या सोडविण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार असल्याचे, पांडुरंग नाईकवाडी यांच्याकडून सांगण्यात आले.

यावेळी उपस्थित महिला भगिनींनी प्रभाग क्रमांक 9 मधून पांडुरंग नाईकवाडी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता जगताप विक्रमी मतांनी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पांडुरंग नाईकवाडी मंगळवेढा

संबंधित बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा शहर अतिक्रमणमुक्त करा! संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे; प्रमुख ‘या’ ८ ठिकाणांचा उल्लेख

May 15, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मंगळवेढेकरांच्या तक्रारींचे आता जागच्या जागी निवारण; ‘महसूल समाधान शिबिरा’चे आज आयोजन; प्रलंबित कामांचा निपटारा होणार

May 15, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

इंधन बचतीसाठी सभापतींचा पुढाकार! दीपाली ताड आता ‘लालपरी’ने करणार प्रवास

May 14, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत ‘जनता दरबार’ भरवा; ‘एक दिवस गावासाठी’ अभियानाची आग्रही मागणी; ​प्रशासकीय पारदर्शकता आणि शहर विकासासाठी नागरिकांचे थेट साकडे

May 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
Next Post
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

'मंगळवेढा टाईम्स'चे वृत्त तंतोतंत खरं! मंगळवेढा पालिकेची निवडणूक लांबणीवरच; २० डिसेंबरला होणार मतदान; आयोगाचा अधिकृत आदेश जारी; निवडणूक का पुढे गेली? नेमके कारण आले समोर

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा शहर अतिक्रमणमुक्त करा! संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे; प्रमुख ‘या’ ८ ठिकाणांचा उल्लेख

May 15, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मंगळवेढेकरांच्या तक्रारींचे आता जागच्या जागी निवारण; ‘महसूल समाधान शिबिरा’चे आज आयोजन; प्रलंबित कामांचा निपटारा होणार

May 15, 2026

धक्कादायक! घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्….; नेमकं काय घडलं?

May 14, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

इंधन बचतीसाठी सभापतींचा पुढाकार! दीपाली ताड आता ‘लालपरी’ने करणार प्रवास

May 14, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! भोंदू खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर ३ दिवस सोबतच गुवाहाटीमध्ये; हॉटेलच्या डिटेल्स समोर

May 14, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..