टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील हॉटेल राजयोग जवळ, दत्तू कॉम्प्लेक्स काँग्रेस कार्यालया शेजारी ‘सिद्धिविनायक कृषी केंद्र’ आजपासून शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी सज्ज झाल्याची माहिती संचालक स्वप्नील जगताप यांनी दिली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील व परिसरातील शेतकरी बांधवांना शेतीविषयक सर्व सुविधा आता एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
महिंद्रा ईपिसी ठिबक सिंचन, विद्राव्य खते, जैविक खते, कीटकनाशके, ‘माती परिक्षण केंद्र, जैविक बुरशीनाशके /जैविक कीटकनाशके आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
माती परिक्षण केंद्र माफक दरात तपासणी
सिद्धिविनायक कृषी केंद्र यांनी शेतकरी बांधवांना पिके घेण्यासाठी माती परीक्षण केंद्र अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिले आहे.
माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो.
भाजीपाला ते फळपिके जैविक खते, कीटकनाशके व बुरशीनाशके उपलब्ध
महाराष्ट्र राज्यातील डाळिंब तज्ञ बी.टी गोरे यांनी शिफारस केलेली विजया अग्रो या कंपनीची जैविक बुरशीनाशके, जैविक कीटकनाशके, जैविक खते भाजीपाला ते फळपिके या सर्वांसाठी उपयुक्त अशी खते उपलब्ध आहेत.
महिंद्रा ईपीसी कंपनीचे ठिबक सिंचन उपलब्ध
शेतकरी बांधवांना शेतीसाठी पिकांना पाणी देण्यासाठी नामांकित अशा महिंद्रा एपीसी कंपनीचे ठिबक सिंचन मापक दरात सिद्धिविनायक कृषी केंद्र यांनी उपलब्ध करून दिले आहे. व जैन कंपनीचे फिटिंग साहित्य देखील उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधला
शेतकरी बांधवांना शेतीविषयक माहितीसाठी 9730785555 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन सिद्धिविनायक कृषी केंद्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज